गोष्ट

गोष्ट क्रमांक 12 : करमचा रोबोट तयार झाला पण… (विज्ञान कथा) Robot is made but…

एके दिवशी करमच्या मनात विचार आला की, का नाही तो असा रोबोट तयार करावा, जो त्याचे गृहपाठ करून देईल. बाजारातून सर्व सुटे भाग आणून करमने रोबोट तयार केला. पण जेव्हा त्याने रोबोटला गृहपाठाचे प्रश्न सोडवायला सांगितले, तेव्हा रोबोटने काहीच प्रतिसाद Read more

प्राचीन

प्राचीन अभियांत्रिकीचा अद्वितीय नमुना: श्रीलंकेतील पिंबुरत्तेवा तलाव; जाणून घ्या 5 महत्त्वाची माहिती / A unique example of ancient engineering: Pimburatteva Lake in Sri Lanka

श्रीलंकेतील प्राचीन जलव्यवस्थापन प्रणालींमध्ये पिंबुरत्तेवा तलाव हे एक महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण मानले जाते. या तलावाची रचना आणि कार्यपद्धती पाहता, तो केवळ पाण्याचा साठा करणारा जलाशय नसून एक उत्कृष्ट अभियांत्रिकी चमत्कार आहे. याच्या निर्मितीमुळे प्राचीन श्रीलंकन समाजाच्या प्रगत तांत्रिक कौशल्याची Read more

कैसर्टाचा शाही महाल

कैसर्टाचा शाही महाल: एक अद्वितीय व्हायोलिनसदृश वास्तू / Royal Palace of Caserta: A Unique Violin-Like Structure

कैसर्टाचा शाही महाल (Reggia di Caserta) कैसर्टाचा शाही महाल हा इटलीतील सर्वात भव्य राजवाड्यांपैकी एक असून, युरोपातील उत्कृष्ट स्थापत्यकृतींपैकी गणला जातो. हा महाल इटलीतील कॅम्पानिया प्रदेशातील कैसर्टा शहरात स्थित आहे. 18व्या शतकात बोरबॉन राजवंशातील सम्राट चार्ल्स तृतीय यांनी या राजवाड्याच्या Read more

कावळा

गोष्ट क्रमांक 11: घमेंडी कावळा / The Proud Crow

काय आहे गोष्टीत? एका जंगलात एक घमेंडी कावळा राहत होता, त्यामुळे त्याला कोणीही मित्र नव्हते. एके दिवशी तो आजारी पडला आणि अशक्त झाल्याने मदतही मागू शकत नव्हता. इतर प्राण्यांनी त्याची चिंता करत त्याला मदत केली, ज्यामुळे तो बरा झाला. या Read more

गोष्ट क्रमांक 11: घोडा आणि म्हैस

गोष्ट क्रमांक 10: घोडा आणि म्हैस / Horse and Buffalo

या गोष्टीत काय आहे? घोड्याला अजिबात आवडले नाही की तो जिथे गवत खातो, तिथेच एखादी म्हैसही गवत खावी. त्याने आपल्या ताकदीचे प्रदर्शन म्हैसेसमोर करायचे ठरवले, पण म्हैशीने असे काही केले की घोडा आश्चर्यचकित झाला. असे काय जादू केले म्हैशीने, ज्यामुळे Read more

गोष्ट क्रमांक 9: बरोबर - चूक

गोष्ट क्रमांक 9: बरोबर – चूक / True – False

या गोष्टीत काय आहे? मंदिराबाहेर सुभाषला आपली चप्पल सापडली नाही. त्याने दुसऱ्या कोणाची तरी चप्पल घालून जाण्याचा विचार केला. पण त्याचा मित्र आलोकने त्याला थांबवले आणि समजावले की असे करणे म्हणजे चोरी होय. मग सुभाषने काय केले? त्याला त्याची हरवलेली Read more

आरोग्य

गोष्ट क्रमांक 8: आरोग्य हाच खरा आनंद / Health is the true happiness

सारांश: “आरोग्य हाच खरा आनंद” या कथेतून आरोग्याचे महत्त्व प्रभावीपणे पटवले आहे. एका श्रीमंत सेठने आपल्या मुलासाठी अशी सुज्ञ वधू शोधायचे ठरवले, जिला प्रत्येक समस्येचे उत्तर सापडेल. त्याने अनेक मुलींना त्यांच्या आवडत्या ऋतूबद्दल विचारले, परंतु समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेर Read more

गोष्ट क्रमांक 7: व्हॅलेंटाइन डे निमित्त एक छान गोष्ट; सर्वांना प्रेम द्या / Give love to everyone

सारांश: चार मित्र-मैत्रिणींनी प्रेमाचा उत्सव अर्थात व्हॅलेंटाइन डे वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले. त्यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींना, जसे की वृध्दाश्रमातील आजी-आजोबा, काम करणारे लोक यांना गिफ्ट आणि गुलाब देऊन आनंद दिला. स्वतःच्या बचतीतून त्यांनी हे प्रेमदिवसाचे अनोखे सेलिब्रेशन केले. Read more

गोष्ट

गोष्ट क्रमांक 6: अधिकार्‍याची लबाडी (गोष्टीत हत्तीची एंट्री )/The Official’s Lie

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मगध देशातील एका गावाची अवस्था फारच बिकट झाली होती. चोरी, दरोडे, लाचखोरी आणि अस्वच्छता यामुळे गावाची कीर्ती पंचक्रोशीत बदनाम झाली होती. गावातील अधिकारीही भ्रष्ट होता. गुन्हेगारांकडून लाच घेऊन तो त्यांना शिक्षा होऊ देत नसे. त्यामुळे लोक Read more

मैना

मैना: हिला माणसांच्या वस्तीजवळ आवडते राहायला; ही असते चिमणीपेक्षा मोठी आणि कबुतरापेक्षा लहान; तिची असते लांबी सुमारे 21 ते 23 सेंमी /Myna living near human settlements

लहान मुलांना मैनांच्या मागे धावायला खूप आवडतं. मैना वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विविध नावांनी ओळखली जाते, पण आपल्या देशात तिला ‘मैना’ या नावानेच ओळखले जाते. संस्कृतमध्ये तिला ‘सारिका’ किंवा ‘शारक’ म्हणतात. पंजाबी भाषेत गुटार किंवा लाडी, तर हरियाणात काबर या नावाने ती Read more