ओणम 2026 : केरळच्या संस्कृतीचा रंगतदार उत्सव; महाबळी, पुक्कलम, वल्लमकली आणि ओणसद्याची खासियत
ओणम 2026 हा केरळच्या समृद्ध संस्कृतीचा अनोखा उत्सव आहे. महाबळीची पौराणिक कथा, पुक्कलम, सर्पनौका शर्यत, पारंपरिक नृत्ये, ओणसद्या आणि सामाजिक समरसतेची परंपरा जाणून घ्या. फुलांच्या रांगोळ्यांनी सजलेली अंगणे, सर्पनौकांच्या थरारक शर्यती, लोकनृत्यांची लयबद्ध थिरकण आणि केळीच्या पानावर वाढलेली ओणसद्या… ओणमच्या Read more










