Feb
09
गोष्ट क्रमांक 6: अधिकार्याची लबाडी (गोष्टीत हत्तीची एंट्री )/The Official’s Lie
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मगध देशातील एका गावाची अवस्था फारच बिकट झाली होती. चोरी, दरोडे, लाचखोरी आणि अस्वच्छता यामुळे गावाची कीर्ती पंचक्रोशीत बदनाम झाली होती. गावातील अधिकारीही भ्रष्ट होता. गुन्हेगारांकडून लाच घेऊन तो त्यांना शिक्षा होऊ देत नसे. त्यामुळे लोक Read more