Dec
23
मुलांनी 2025 या नवीन वर्षात संकल्पाचा षटकार ठोकावा: व्यायाम, अभ्यास, खेळ, वाचन, जेवण आणि मोबाईलचा कमी वापर; Let’s become happy by adopting good habits!
मुलांनी संकल्पाचा षटकार ठोकताना व्यायाम, अभ्यास, खेळ, वाचन, जेवण आणि मोबाईलचा कमी वापर या गोष्टी ध्यानात ठेवायला हव्यात. मित्रांनो, नवीन वर्षात चांगल्या सवयी अंगीकारून आपण चांगले, शिस्तबद्ध आणि आनंदी बनूया! २०२४ हे वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. २०२५ Read more