गोष्ट क्रमांक 7: व्हॅलेंटाइन डे निमित्त एक छान गोष्ट; सर्वांना प्रेम द्या / Give love to everyone

सारांश: चार मित्र-मैत्रिणींनी प्रेमाचा उत्सव अर्थात व्हॅलेंटाइन डे वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले. त्यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींना, जसे की वृध्दाश्रमातील आजी-आजोबा, काम करणारे लोक यांना गिफ्ट आणि गुलाब देऊन आनंद दिला. स्वतःच्या बचतीतून त्यांनी हे प्रेमदिवसाचे अनोखे सेलिब्रेशन केले. Read more