Aug
17
मिम कुट उत्सव : मिजोरामच्या संस्कृतीचे हृदय/ The Heart of Mizoram’s Culture
भारताच्या ईशान्येकडील राज्य मिझोराममध्ये साजरा केला जाणारा मिम कुट उत्सव हा मुळात कापणीचा उत्सव आहे. पण या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे लोक या दिवशी आपल्या समाजातील दिवंगत व्यक्तींनाही आदरांजली अर्पण करतात. अनोख्या आणि आनंददायी पद्धतीने साजरा होणाऱ्या या मिम कुट उत्सवाविषयी Read more