Jul
20
महादेव अर्थात शिवमूर्तींचा महिमा : श्रद्धा, शांती आणि शाश्वतता; जाणून घ्या भारतातील 8 प्रसिद्ध महादेव मूर्ती
भारतीय संस्कृतीतील देवतांमध्ये सर्वात प्राचीन, अनाकलनीय आणि अद्वितीय असा जो देव आहे, तो म्हणजे भगवान शंकर, महादेव, शिवशंभू. त्यांचं रूप एका क्षणी विश्वाला नाशाकडे घेऊन जाणारं रुद्रतत्त्व, तर दुसऱ्या क्षणी शांत, ध्यानस्थ, करुणामय अशा योगेश्वराचं प्रतीक. अशा या भोळ्याभाळ्या शंकराचे Read more