पावसाच्या थेंबांची भावस्पर्शी कथा

गोष्ट क्रमांक 18: पावसाच्या थेंबांची भावस्पर्शी कथा | निसर्ग, फुलं आणि वर्षाराणीची गोष्ट/ Touching story of raindrops

कथेचा थोडक्यात परिचय:ही कथा पावसाच्या थेंबांची, फुलांची आणि निसर्गाच्या नियमांची आहे. सूर्याच्या प्रखर उन्हामुळे तहानलेल्या धरतीवर काही थेंब खेळायला येतात. फुलं त्यांना पाहून आनंदित होतात, पण लोभ आणि चुकीच्या सल्ल्यामुळे बागेत खूप थेंब येतात आणि पूरसदृश स्थिती निर्माण होते. फुलं, Read more