May
28
दौलताबाद किल्ला : इतिहासाचा भक्कम अभिमान; 12 व्या शतकात यादव राजवंशातील भिल्लम पाचवा या पराक्रमी राजाने उभारला किल्ला
सारांश: दौलताबाद किल्ला, पूर्वीचा देवगिरी, हा यादव राजाच्या भिल्लम पाचव्याने बाराव्या शतकात बांधलेला एक अभेद्य आणि भव्य किल्ला आहे. मुहम्मद बिन तुघलकाने आपली राजधानीही येथे हलवली होती. स्थापत्यकला, युद्धनीती आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या किल्ल्यात चांदमिनार, मेंढा तोफ, हेमाडपंथी मंदिर Read more