May
13
Commendable achievement: जितेंद्र गवारे: शिखर सर करणारा साहसाचा सेनानी; जगातील पाचव्या क्रमांकाचे उंच पर्वतशिखर माउंट मकालू (8485 मीटर) सर करत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला
गगनाला भिडलेली शिखरं माणसाला नेहमीच आकर्षित करतात. परंतु ती केवळ पाहण्यापुरतीच असतात; त्यांना सर करायची हिंमत काही जणांमध्येच असते. अशाच दुर्मिळ साहसवीरांपैकी एक नाव म्हणजे पुण्याचे जितेंद्र गवारे. वयाच्या ४२व्या वर्षी त्यांनी जगातील पाचव्या क्रमांकाचे उंच पर्वतशिखर माउंट मकालू (८,४८५ Read more