umbrella

unique umbrella museums: ही आहेत आगळी-वेगळी छत्री संग्रहालये

मुलांनो, पावसाळा सुरू झाला की आपण सगळ्यात आधी कोणती वस्तू शोधतो? अर्थातच – छत्री (umbrella)! भिजण्यापासून वाचवणारा हा सर्वात सोपा आणि विश्वासू उपाय आहे. शतकानुशतके जगभरात याचा वापर होत आला आहे आणि आजही प्रत्येक पावसाळ्यात ती आपली खास मैत्रीण ठरते. Read more