गोष्ट

गोष्ट क्रमांक 12 : करमचा रोबोट तयार झाला पण… (विज्ञान कथा) Robot is made but…

एके दिवशी करमच्या मनात विचार आला की, का नाही तो असा रोबोट तयार करावा, जो त्याचे गृहपाठ करून देईल. बाजारातून सर्व सुटे भाग आणून करमने रोबोट तयार केला. पण जेव्हा त्याने रोबोटला गृहपाठाचे प्रश्न सोडवायला सांगितले, तेव्हा रोबोटने काहीच प्रतिसाद Read more

आरोग्य

गोष्ट क्रमांक 8: आरोग्य हाच खरा आनंद / Health is the true happiness

सारांश: “आरोग्य हाच खरा आनंद” या कथेतून आरोग्याचे महत्त्व प्रभावीपणे पटवले आहे. एका श्रीमंत सेठने आपल्या मुलासाठी अशी सुज्ञ वधू शोधायचे ठरवले, जिला प्रत्येक समस्येचे उत्तर सापडेल. त्याने अनेक मुलींना त्यांच्या आवडत्या ऋतूबद्दल विचारले, परंतु समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेर Read more

गोष्ट क्रमांक 7: व्हॅलेंटाइन डे निमित्त एक छान गोष्ट; सर्वांना प्रेम द्या / Give love to everyone

सारांश: चार मित्र-मैत्रिणींनी प्रेमाचा उत्सव अर्थात व्हॅलेंटाइन डे वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले. त्यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींना, जसे की वृध्दाश्रमातील आजी-आजोबा, काम करणारे लोक यांना गिफ्ट आणि गुलाब देऊन आनंद दिला. स्वतःच्या बचतीतून त्यांनी हे प्रेमदिवसाचे अनोखे सेलिब्रेशन केले. Read more

गोष्ट

गोष्ट क्रमांक 6: अधिकार्‍याची लबाडी (गोष्टीत हत्तीची एंट्री )/The Official’s Lie

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मगध देशातील एका गावाची अवस्था फारच बिकट झाली होती. चोरी, दरोडे, लाचखोरी आणि अस्वच्छता यामुळे गावाची कीर्ती पंचक्रोशीत बदनाम झाली होती. गावातील अधिकारीही भ्रष्ट होता. गुन्हेगारांकडून लाच घेऊन तो त्यांना शिक्षा होऊ देत नसे. त्यामुळे लोक Read more

गोष्ट- थोडक्यात परिचय: गुरुचे

गोष्ट क्रमांक 5: गुरुचे श्रेष्ठ स्थान/ Supreme Position of Guru

गोष्ट– थोडक्यात परिचय: गुरुचे स्थान शिष्यापेक्षा उंच असणे शिक्षणासाठी आवश्यक आहे, हे दाखवणारी ही कथा आहे. एका राजाने शिक्षणासाठी नामवंत गुरुजी नेमले, पण योग्य परिणाम मिळत नव्हता. गुरुजींनी सांगितले की, राजाचा अहंकार आणि गुरुंच्या स्थानाचा अपमान यामुळे शिक्षणाचा लाभ होत Read more