देशातील प्रसिद्ध व भव्य गणेश मंदिरे

देशातील प्रसिद्ध व भव्य गणेश मंदिरे : भक्ती, श्रद्धा आणि इतिहासाचा अनोखा संगम; प्रमुख 6 मंदिरांची ओळख

भारतीय धार्मिक परंपरांमध्ये भगवान गणेश यांना सर्व देवांमध्ये प्रथम पूजनीय स्थान आहे. प्रत्येक मंगलकार्याची सुरुवात “श्रीगणेशा”ने करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरा होणारा गणेशोत्सव म्हणजे भक्ती, संस्कार आणि सामाजिक एकतेचे प्रतीक. या Read more