Aug
07
गोष्ट क्रमांक 16 : मदतगार चीकू; खऱ्या मित्रांची ओळख संकटात होत असते, याची जाणीव करून देणारी गोष्ट वाचा; True friends are recognized in times of trouble
चंदनवनामध्ये एक शहाणा, चुणचुणीत आणि सगळ्यांच्या मदतीला धावणारा ससा राहत होता — चीकू! तो केवळ धावण्यात पटाईत नव्हता, तर शहाणपणातही सगळ्यांना मागं टाकत असे. कोणत्याही संकटात कुणी अडकले, की चीकू तिथं लगेच हजर! त्यामुळेच सगळे प्राणी त्याला “चंदनवनचा हिरो” म्हणत. Read more