गोष्ट क्रमांक 17: अथर्व आणि आजोबा… जाणून घ्या वाहनांच्या नंबर प्लेटचे रंग वेगवेगळे का असतात?

मुलांनो, तुम्ही हे लक्षात घेतले असेल की वाहनांच्या नंबर प्लेट वेगवेगळ्या रंगाच्या असतात. कोणत्या प्रकारच्या वाहनांवर कोणत्या रंगाची नंबर प्लेट वापरली जाते हे तुम्हाला माहित असले पाहिजे. मग जाणून घ्या ह्या गोष्टीच्या रूपाने… त्या दिवशी अथर्व आपल्या आजोबांसोबत स्कुटीवर पुढे Read more