जास्वंद: गणपतीचे आवडते फूल – फुलांचे देखणे सामर्थ्य; जास्वंद फक्त लालच नाही तर 70 पेक्षा अधिक रंगांमध्ये मिळतो
आपल्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाले की, रोजच्या पूजेसाठी रंगीबेरंगी फुलांची माळ तयार केली जाते. पण प्रत्येक देवाच्या पूजेसाठी काही खास फुलं असतात, नाही का? तर मग, गणपतीबाप्पाचं आवडतं फूल कोणतं? हो, बरोबर! लालसर, टवटवीत आणि सुंदर असं जास्वंद! जास्वंद Read more