आरोग्य

गोष्ट क्रमांक 8: आरोग्य हाच खरा आनंद / Health is the true happiness

सारांश: “आरोग्य हाच खरा आनंद” या कथेतून आरोग्याचे महत्त्व प्रभावीपणे पटवले आहे. एका श्रीमंत सेठने आपल्या मुलासाठी अशी सुज्ञ वधू शोधायचे ठरवले, जिला प्रत्येक समस्येचे उत्तर सापडेल. त्याने अनेक मुलींना त्यांच्या आवडत्या ऋतूबद्दल विचारले, परंतु समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेर Read more

गोष्ट क्रमांक 7: व्हॅलेंटाइन डे निमित्त एक छान गोष्ट; सर्वांना प्रेम द्या / Give love to everyone

सारांश: चार मित्र-मैत्रिणींनी प्रेमाचा उत्सव अर्थात व्हॅलेंटाइन डे वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले. त्यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींना, जसे की वृध्दाश्रमातील आजी-आजोबा, काम करणारे लोक यांना गिफ्ट आणि गुलाब देऊन आनंद दिला. स्वतःच्या बचतीतून त्यांनी हे प्रेमदिवसाचे अनोखे सेलिब्रेशन केले. Read more

गोष्ट

गोष्ट क्रमांक 6: अधिकार्‍याची लबाडी (गोष्टीत हत्तीची एंट्री )/The Official’s Lie

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मगध देशातील एका गावाची अवस्था फारच बिकट झाली होती. चोरी, दरोडे, लाचखोरी आणि अस्वच्छता यामुळे गावाची कीर्ती पंचक्रोशीत बदनाम झाली होती. गावातील अधिकारीही भ्रष्ट होता. गुन्हेगारांकडून लाच घेऊन तो त्यांना शिक्षा होऊ देत नसे. त्यामुळे लोक Read more

गोष्ट- थोडक्यात परिचय: गुरुचे

गोष्ट क्रमांक 5: गुरुचे श्रेष्ठ स्थान/ Supreme Position of Guru

गोष्ट– थोडक्यात परिचय: गुरुचे स्थान शिष्यापेक्षा उंच असणे शिक्षणासाठी आवश्यक आहे, हे दाखवणारी ही कथा आहे. एका राजाने शिक्षणासाठी नामवंत गुरुजी नेमले, पण योग्य परिणाम मिळत नव्हता. गुरुजींनी सांगितले की, राजाचा अहंकार आणि गुरुंच्या स्थानाचा अपमान यामुळे शिक्षणाचा लाभ होत Read more

अंकिताचा वाढदिवस

गोष्ट क्रमांक 4: अंकिताचा वाढदिवस / Ankita’s Birthday

सारांश: अंकिताने आपला वाढदिवस पाश्चात्य पद्धतीने साजरा करण्याऐवजी भारतीय संस्कृतीचे पालन करून आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला. तिने देवाची पूजा केली, महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन केले, भक्तिगीते ऐकली, आणि मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. तिच्या मैत्रिणींना तिच्या या नव्या विचारसरणीने प्रभावित केले. अंकिताने स्पष्ट Read more

गोष्ट तरुणाने स्वीकारले आव्हान

गोष्ट क्रमांक 3 : तरुणाने स्वीकारले आव्हान / The young man accepted the challenge

सारांश: एका राज्यातील राजकुमारीने स्वयंवरासाठी अट ठेवली होती की जो पाण्यावर चालेल, त्याच्याशी ती लग्न करेल. अनेक राजकुमार भीती आणि शंकेने ग्रस्त होऊन हे आव्हान स्वीकारण्यास तयार नव्हते. मात्र, एका साध्या तरुणाने हुशारीने नदीच्या पाण्याचा वापर करून किनाऱ्यावर पाणी साठवले Read more

माझे बाबा

निबंध 2: माझे बाबा / My Dad

सारांश: माझे बाबा साधे, कष्टाळू आणि प्रामाणिक आहेत. त्यांनी नोकरी करत शिक्षण घेतले आणि स्वतःच्या मेहनतीने रिक्षा व्यवसाय उभा केला. कुटुंबासाठी वेळ देणे, आमचा अभ्यास घेणे आणि वाचन करणे यांचा ते नेहमीच आग्रह धरतात. त्यांचे साधे आणि शिस्तबद्ध जीवन मला Read more

गोष्ट क्रमांक 2

गोष्ट क्रमांक 2: वृद्धाचा यशाचा मूलमंत्र / Old Man’s Success Mantra

ही हिमाचल प्रदेशातील एका वृद्धाची प्रेरणादायक गोष्ट आहे, ज्याला लोक “महामूर्ख” म्हणत चिडवत असत. गावातील लोकांसाठी त्रासदायक ठरणारे दोन मोठे डोंगर फोडून रस्ता तयार करण्याचा त्याने निर्धार केला. जिद्द, मेहनत, आणि सकारात्मक विचारांच्या जोरावर त्याने हे अशक्य वाटणारे काम शक्य Read more

गोष्ट क्रमांक १

गोष्ट क्रमांक 1: प्रत्येक प्रयत्नाला असते अनमोल महत्त्व / Every effort has a priceless significance

कथा आणि गोष्ट / गोष्टी या केवळ मनोरंजनासाठीच नसून, त्यांच्यातून जीवनाचे धडे, नैतिक मूल्ये, आणि समाजातील आचारधर्म यांचा बोध होतो. आपल्या संस्कृतीतून हजारो वर्षांपासून कथा सांगण्याची परंपरा चालत आली आहे. या परंपरेने आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांवर मात करण्यासाठी बळ दिले Read more