कावळा

गोष्ट क्रमांक 11: घमेंडी कावळा / The Proud Crow

काय आहे गोष्टीत? एका जंगलात एक घमेंडी कावळा राहत होता, त्यामुळे त्याला कोणीही मित्र नव्हते. एके दिवशी तो आजारी पडला आणि अशक्त झाल्याने मदतही मागू शकत नव्हता. इतर प्राण्यांनी त्याची चिंता करत त्याला मदत केली, ज्यामुळे तो बरा झाला. या Read more

गोष्ट क्रमांक 11: घोडा आणि म्हैस

गोष्ट क्रमांक 10: घोडा आणि म्हैस / Horse and Buffalo

या गोष्टीत काय आहे? घोड्याला अजिबात आवडले नाही की तो जिथे गवत खातो, तिथेच एखादी म्हैसही गवत खावी. त्याने आपल्या ताकदीचे प्रदर्शन म्हैसेसमोर करायचे ठरवले, पण म्हैशीने असे काही केले की घोडा आश्चर्यचकित झाला. असे काय जादू केले म्हैशीने, ज्यामुळे Read more

गोष्ट क्रमांक 9: बरोबर - चूक

गोष्ट क्रमांक 9: बरोबर – चूक / True – False

या गोष्टीत काय आहे? मंदिराबाहेर सुभाषला आपली चप्पल सापडली नाही. त्याने दुसऱ्या कोणाची तरी चप्पल घालून जाण्याचा विचार केला. पण त्याचा मित्र आलोकने त्याला थांबवले आणि समजावले की असे करणे म्हणजे चोरी होय. मग सुभाषने काय केले? त्याला त्याची हरवलेली Read more

आरोग्य

गोष्ट क्रमांक 8: आरोग्य हाच खरा आनंद / Health is the true happiness

सारांश: “आरोग्य हाच खरा आनंद” या कथेतून आरोग्याचे महत्त्व प्रभावीपणे पटवले आहे. एका श्रीमंत सेठने आपल्या मुलासाठी अशी सुज्ञ वधू शोधायचे ठरवले, जिला प्रत्येक समस्येचे उत्तर सापडेल. त्याने अनेक मुलींना त्यांच्या आवडत्या ऋतूबद्दल विचारले, परंतु समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेर Read more

गोष्ट क्रमांक 7: व्हॅलेंटाइन डे निमित्त एक छान गोष्ट; सर्वांना प्रेम द्या / Give love to everyone

सारांश: चार मित्र-मैत्रिणींनी प्रेमाचा उत्सव अर्थात व्हॅलेंटाइन डे वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले. त्यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींना, जसे की वृध्दाश्रमातील आजी-आजोबा, काम करणारे लोक यांना गिफ्ट आणि गुलाब देऊन आनंद दिला. स्वतःच्या बचतीतून त्यांनी हे प्रेमदिवसाचे अनोखे सेलिब्रेशन केले. Read more

गोष्ट

गोष्ट क्रमांक 6: अधिकार्‍याची लबाडी (गोष्टीत हत्तीची एंट्री )/The Official’s Lie

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मगध देशातील एका गावाची अवस्था फारच बिकट झाली होती. चोरी, दरोडे, लाचखोरी आणि अस्वच्छता यामुळे गावाची कीर्ती पंचक्रोशीत बदनाम झाली होती. गावातील अधिकारीही भ्रष्ट होता. गुन्हेगारांकडून लाच घेऊन तो त्यांना शिक्षा होऊ देत नसे. त्यामुळे लोक Read more

मैना

मैना: हिला माणसांच्या वस्तीजवळ आवडते राहायला; ही असते चिमणीपेक्षा मोठी आणि कबुतरापेक्षा लहान; तिची असते लांबी सुमारे 21 ते 23 सेंमी /Myna living near human settlements

लहान मुलांना मैनांच्या मागे धावायला खूप आवडतं. मैना वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विविध नावांनी ओळखली जाते, पण आपल्या देशात तिला ‘मैना’ या नावानेच ओळखले जाते. संस्कृतमध्ये तिला ‘सारिका’ किंवा ‘शारक’ म्हणतात. पंजाबी भाषेत गुटार किंवा लाडी, तर हरियाणात काबर या नावाने ती Read more

मोहक फुलपाखरांचे जग

मोहक फुलपाखरांचे जग: 5 महत्त्वाच्या फुलपाखरांविषयी जाणून घ्या /The world of charming butterflies

फुलपाखरांचे जग विविधरंगी आणि अद्भुत आहे. काही फुलपाखरे विशिष्ट राज्यांची राजकीय फुलपाखरे म्हणून घोषित झाली आहेत, जसे की ब्लू मॉर्मन (महाराष्ट्र), ब्लू पॅन्सी (जम्मू-काश्मीर), केसर-ए-हिंद (अरुणाचल प्रदेश) आणि पीकॉक फुलपाखरू (उत्तराखंड). त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगती आणि जीवनशैली निसर्गाच्या सौंदर्यात भर घालतात. Read more

फुलपाखरांचे

रंगीबेरंगी फुलपाखरांचे अद्भुत जग; जगभरात आढळतात जवळपास 17,500 जातींची फुलपाखरे / The wonderful world of colorful butterflies

सारांश: फुलपाखरे हे रंगीबेरंगी पंख असलेले नाजूक कीटक असून, त्यांचे जीवन अंडे, अळी, कोश आणि प्रौढ अशा चार टप्प्यांतून जाते. महाराष्ट्रात अनेक प्रकारची फुलपाखरे आढळतात, ज्यात वाघ्या, नीलपरी, चित्ता, रेड पियरोट यांसारख्या जातींचा समावेश आहे. फुलपाखरांचे आणि फुलांचे घनिष्ठ नाते Read more

ओक

Miracles in Nature: 68 फूट उंच ओक वृक्षाला मिळाला जगातील सर्वाधिक उंचीच्या ओक वृक्षाचा किताब

सारांश: फ्रान्समधील रेनस येथे उभ्या असलेल्या २१ मीटर (६८ फूट १० इंच) उंच ओक वृक्षाला जगातील सर्वाधिक उंच ओक वृक्षाचा किताब मिळाला आहे. या झाडाची छाल दर १० वर्षांनी काढली जाते, ज्यामुळे ५०० किलो कॉर्क मिळतो आणि त्याची किंमत २७,००० Read more